शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हेंनी काही खास गोष्टी शेअर केल्या. लहान मुलांचा भारावून टाकणारा प्रतिसाद, राज्याभिषेक प्रसंगावेळी घडलेल्या घटनेबाबत डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.